कलर्स मराठीवरील काव्यांजली मालिकेत पूजेच्या मंडपाला लागलेल्या आगीत प्रीतम बेशुद्ध पडणार आहे. मालिकेतील हा सीन कसा शूट झाला पाहूया झलक.